रेखाटन

…खरतर इतिहास साक्ष आहे ह्या गोष्टीला…असा कठिण काळ पुन्हा होणे नाही..!! आत्तापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद अनेक मुरब्बी नेत्यांनी भुषविले आहे.पण…ही अशी महाभयंकर वैश्विक संकटं आणि ती सुद्धा एका मागोमाग खरच कोनाच्या वाट्याला आली नसतील आणि त्यात एक दिलासादायक गोष्ट म्हणजे,अश्या कठिण काळात राज्यात सत्तेवर एक नव्हे तर तीन मोठे आणि अनुभवी पक्ष आत्ता सरकार चालवत आहे..!!! म्हणुनच काळजी नसावी…..कारण “संकट आहे गंभीर,पण सरकार आहे खंबीर”…….जय महाराष्ट्र….!!!

error: Content is protected !!
Exit mobile version