पिंपरी चिंचवड मनपाने जाहीर केलेले प्रतिबंधित क्षेत्र

पिंपरी चिंचवड, दि. ४ मे २०२०: मनपाने जाहिर केलेले प्रतिबंधित क्षेत्र, या क्षेत्रांमध्ये जाणे-येणे नागरिकांनी टाळावे असे आवाहन करण्यात आलेले आहे.

१ ) खराळवाडी परिसर – पिंपरी जामा मस्जिद, खराळवाडीतील गिरमे हॉस्पिटल, अग्रेसन लायब्ररी, क्रिधा ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी, खराळ आई गार्डन, ओम हॉस्पिटल, सिटी प्राईड हॉटल, गिरमे हॉस्पिटल

२ ) पीएमटी चौक, भोसरी – पाटील हॉस्पिटल, मारुती मंदिर, पीसीएमसी पाणी टाकी, भोसरी जुने हॉस्पिटल, विश्वविलास बिर्याणी हाऊस.

३ ) गुरुदत्त कॉलनी, भोसरी , भोसरी-आळंदी
रोड, बिकानेर स्वीटस्, बालाजी मंदिर, भारत
पेट्रोल पंप, दुर्वांकुर लॉन मागील परिसर,
महा ई सेवा केंद्र, आनंद हॉस्पिटल,

४ ) रामराज्य प्लॅनेट , कासारवाडी – सीएमई हद्द, सेवन अॅप्पल हॉटेल, सिद्धार्थ मोटर्स, मुंबई पुणे हायवे, दत्त मंदिर, पोस्ट ऑफिस.

५ ) गणेश नगर दापोडी – पाण्याची टाकी, रेल्वे लाईन, सिध्दी टॉवर्स, शितलादेवी चौक, श्रेया एंटरप्रायजेस, न्यू मिलेनियम इंग्लिश स्कुल.

६ ) शास्त्री चौक, भोसरी – संत ज्ञानेश्वर प्राथमिक
शाळा, परफेक्ट इलेकट्रिल, व्यंकटेश मेडिकल, महानगर को. ऑप. बँक, भोसरी

७ ) तनिष्क ऑर्किड, चऱ्होली – तनिष्क ऑर्किड सोसायटी हद्द

८ ) कृष्णराज कॉलनी, पिंपळे गुरव – पवना नदी किनारा, दत्त मंदिर, बालाजी हॉटेल, भारत गॅस एजन्सी.

९) नेहरुनगर बस डेपो – जनता सहकारी बँक, नूरानी मस्जिद, पवार पेट्रोल पंप, हैद्राबादी बिर्यानी हाऊस.

१० ) कावेरीनगर पोलिस लाइन – बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज, अण्णाभाऊ साठे नगर.

११ ) रुपीनगर तळवडे – दिपक ग्लास सेंटर,
स्वामी समर्थ मठ, त्रिवेणी चौक, भक्ती – शक्ती
बस डेपो.

१२ ) गंधर्वनगरी परिसर, मोशी – जय हनुमान ट्रेडर्स, हॉटेल सूर्योदय, मोशी कचरा डेपो, पुणे
नाशिक हायवे.

१३ ) विजयनगर परिसर, दिघी – शिवशंकर
आपार्टमेंट, समायक गॅस एजन्सी, राघव मंगल कार्यालय, संत ज्ञानेश्वर रोड,

१४ ) तनिष्क आयकॉन परिसर, दिघी – पाण्याची टाकी, कृष्ण आंगण कॉमप्लेक्स, ओम साई मिसळ, आळंदी रोड, सुदामा भेळ.

१५ ) मधुबन सोसायटी परिसर, जुनी सांगवी – मुळा नदी, सीक्यूएई परिसर, कामटे फुड्स,
गणेश मंदिर, इंडियन ऑईल पेट्रोल पंप.

१६ ) तपोवन रोड परिसर, पिंपरी वाघेरे –
सुखवानी सिटी, व्होडाफोन स्टोअर, कापसे
चौक, वाडेकर मिसळ.

१७ ) १६ नंबर बसस्टॉप परिसर, थेरगाव – औंध रावेत बीआरटी रोड, प्रोबस सॉफ्टवेअर प्रा. लि., अक्षय पार्क सोसायटी, प्रेम कुल्फी
सेंटर.

१८ ) शिवाजी चौक परिसर, पिंपळे निलख –
एस. एस. फर्निचर, गुरुदत्त मेडीकल, बाबुराव
कामठे चौक, पाण्याची टाकी, बाबसाहेब
आंबेडकर पथ.

१९ ) इंदिरा नगर परिसर, चिंचवड – बीएसएनएल स्टाफ कॉर्टर भिंत, महिंद्रा टू व्हीलर, सरस्वती को. ऑप. बँक, डबल ट्री हिल्टन, कॉर्पोरेशन बँक, एएसएमएस कॉलेज, सायन्स पार्कच्या मागील बाजू.

२० ) शुभश्री रो हाऊस परिसर, पिंपळे सौदागर – कुणाल आयकॉन रोड, एमएसईबी ऑफिस, ओम दत्तराज मंदिर, रोजवुड सोसायटी, ओमचैतन्य डेअरी, पकवान स्विटस.

२१ ) साठ फुटी रोड, पिंपळे गुरव – तुळजा भवानी मंदिर, भालचंद्र हॉस्पिटल, निलम सुपर, गणेश मंदिर, माऊली हॉटेल, श्रीगणेश डेअरी, जयश्री स्वीटस.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा