ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रॉयल एनफिल्डने एक खास ऑफर सादर केली आहे.
त्यानुसार, ग्राहक नवीन बाइक एकही रूपया डाउन पेमेंट न देता खरेदी करू शकतात.
याशिवाय कंपनीची बाईक 2,490 रूपयांपेक्षा कमी ईएमआयवर देखील खरेदी करण्याची संधी आहे.
दमदार एक्सचेंज ऑफर
● यामध्ये ग्राहक आपली जुनी बाईक एक्सचेंज करू शकतात व नवीन बाईकवर देखील ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात.
● जुन्या गाडीच्या अनुमानित किंमतीमधून तुमचे डाउन पेमेंट कमी केले जाईल. त्यामुळे तुम्हाला एकही रूपया भरावा लागणार नाही.