समीर वानखेडे कथित खंडणी प्रकरणात, सॅम डिसूझाच्या जामिनावर ६ जूनला सुनावणी

4

मुंबई, ३१ मे २०२३ : समीर वानखेडे कथित खंडणी प्रकरणात, या प्रकरणातील आरोपी सॅम डिसोझाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ६ जूनला सुनावणी होणार आहे.
या प्रकरणातील आर्यन खान याला सोडण्यासाठी शाहरूख खानकडे खंडणी मागितल्या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

तत्कालीन एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह सॅम डिसूजा हे आरोपी आहेत. आरोपी सॅम डिसूजाला सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हायकोर्टाने यापूर्वीच सॅमला अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला असून, त्याला रितसर अटकपूर्व जामीन अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत,

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा