मुंबई : महाराष्ट्र राज्यात सध्या परतीचा पाऊस आणि शिवसेनेचे संजय राऊत हे काय थांबायचे नाव घेइनात. सध्या सोशल मीडियावर या चर्चेने उधाण मांडले आहे.
याबाबतचे अनेक गमतीदार किस्से सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या अवकाळी आणि राऊतांमुळं युतीच काही खर नाही.अशीच चर्चा सध्या जोरात आहे.
त्यामुळे संजय राऊत आणि परतीचा पाऊस थांबायचं नाव घेईना….
लयभारी
