गोल पोस्ट इतर राजकारण संजय राऊत यांची बैठक

संजय राऊत यांची बैठक

मुंबई: संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार अशी आग्रही भूमिका संजय राऊत यांनी मांडली तसेच तरुण भारत मधून करण्यात आलेला टीकेला सुद्धा राऊत यांनी प्रत्युत्तर दिले शरद पवारांचे संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. निर्णय महाराष्ट्रातच होईल असं म्हणणं संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका ठाम असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केले. तर शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या अफवा आहेत असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!
Exit mobile version