नागपूर मध्ये संघ मुख्यालया मध्ये देवेंद्र फडणवीस आणि सरसंघ चालकांमध्ये चर्चा सुरू झाली. सरसंघ चालक मोहन भागवत सोबत भाईयाजी जोशी देखील उपस्थित होते. सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी संघाची भूमिका महातवधी आहे आणि त्यामुळे सरसंघचालक त्यामध्ये काशी भूमिका घेतात हे महत्वच ठरणार आहे.
सत्ता स्थापनेसाठी मोजकेच दिवस राहिले आहेत यामधून काय उपाय समोर येतात का हे या बैठकीतून समोर येईल