”सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये अनुष्का शर्मा ला संधी

28
बॉलिवूडमध्ये सध्या एकामागोमाग एक चित्रपटांचे रिमेक होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला सुपरहिट ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेकांच्या भेटीस येणार आहे.
 या सिनेमात अभिनेता हृतिक रोशनबरोबर हिरॉइन म्हणून अनुष्का शर्माचं नाव नक्की झाल्याचं कळतंय.
  या चित्रपटाच्या कास्टिंगबाबत खूप उत्सुकता होती. फराह खान हा सिनेमा दिग्दर्शित करणार असून, रोहित शेट्टी त्याची निर्मिती करणार असल्याचं कळतंय.
  पुढच्या वर्षी या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे.या चित्रपटासाठी आधी कतरीना कैफ चे नाव चर्चेत होत.