गोल पोस्ट कट्टा आध्यात्मिक शासकीय महापूजेचा मान सुनील उमासे आणि नंदा या दाम्पत्यांना

शासकीय महापूजेचा मान सुनील उमासे आणि नंदा या दाम्पत्यांना

पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने महसूलमंत्री आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा करण्यात आली. यंदाच्या शासकीय महापूजा मध्ये सहभागी होण्याचा मान सांगली जिल्ह्यातील सुनील उमासे आणि त्यांची पत्नी नंदा उमासे या शेतकरी दाम्पत्यांना मिळाला. गेल्या वर्षभरापासून बदललेले निसर्गाचे ऋतुचक्र पुन्हा एकदा सुरळीत करून बळीराजाला सुखी करण्याचे साकडे चंद्रकांत पाटील यांनी विठुरायाला घातले.

error: Content is protected !!
Exit mobile version