शेळीच्या दुधापासून साबणाची निर्मिती

सध्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची संपूर्ण वाट लागली आहे. मोठ्या आर्थिक नुकसानीला त्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत एक आधार म्हणून “शिवार संसद” नावाच्या संस्थेने ‘उस्मानाबादी शेळी’च्या दुधापासून साबणाची निर्मिती केली आहे.
या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हा मदत करत असल्याचे दिसत आहे. आमच्या प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता, या उपक्रमाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आवाहन राहणे याने केले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा