गोल पोस्ट इतर राजकारण शिवसेनेचा पाठिंब्याचा प्रस्ताव स्वीकारावा: हुसेन दलवाई

शिवसेनेचा पाठिंब्याचा प्रस्ताव स्वीकारावा: हुसेन दलवाई

मुंबई: काँग्रेस मधून एक मोठी बातमी आली आहे हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. शिवसेने कडून पाठिंब्यासाठी मागणी आल्यास पाठिंबा द्यावा असं या पत्रात नमूद करण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये फरक आहे असे यात नमूद करण्यात आले आहे. एका बाजूला काँग्रेसचे काही नेते या गोष्टीला विरोध करत असताना हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधींना हे पत्र लिहिले आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्या राजकारणामध्ये फरक आहे जर भाजपला सत्तेत येण्यापासून रोखायचे असेल तर शिवसेनेकडून पाठिंब्याचा प्रस्ताव आल्यास तो स्वीकारावा असे हुसेन दलवाई यांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version