• Live Tv
  • गोल पोस्ट
  • महाराष्ट्र
    • जिल्हा
    • अकोला
    • गोंदिया
    • रत्नागिरी
    • लातूर
    • लातूर
    • सांगली
    • सोलापूर
    • तुळजापूर
    • नागपूर
    • नाशिक
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • अर्थ
    • उद्योग
    • गुंतवणूक
    • रोजगार
    • शेयरबाजार
  • क्रीडा
    • sports
    • पॅरा शूटर
    • ऑलिम्पिक
    • कबड्डी
    • क्रिकेट
    • टेनिस
    • फुटबॉल
    • बास्केट बॉल
    • बॅडमिंटन
  • कृषी
    • कृषी विश्व
  • गेट टेक
    • गॅझेट
    • टेक्नॉलॉजी
  • आरोग्य
  • मी पत्रकार
  • इतर
    • इतिहास
    • कानपिचक्या
    • दिनविशेष
    • पर्यटन
    • पर्यावरण
    • प्राणी विश्व
    • माहिती
    • राजकारण
    • रेखाटन
    • लाईव्ह अपडेट
    • शुभेच्छा
    • सरकारी योजना
साइन इन करा
स्वागत आहे!आपल्या खात्यात लॉग इन
परवलीचा शब्द विसरला
संकेतशब्द पुनर्प्राप्ती
परवलीचा शब्द परत मिळवा
शोधा
Friday, March 6, 2026
  • Contact
  • ब्लॉग
साइन इन करा
स्वागत आहे ! तुमच्या खात्यात लॉग इन करा
Forgot your password? Get help
संकेतशब्द पुनर्प्राप्ती
परवलीचा शब्द परत मिळवा
परवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल
Newsuncut
  • Live Tv
  • गोल पोस्ट
  • महाराष्ट्र
    • सर्व गोष्टीजिल्हाअकोलागोंदियारत्नागिरीलातूरलातूरसांगलीसोलापूरतुळजापूरनागपूरनाशिकपुणेमराठवाडामुंबई
      Maharashtra News

      बनावट ‘कोतवाल’ बनून लाच उकळणारा रंगेहात जेरबंद सातबारा नोंदीसाठी १५ हजारांची…

      अग्रलेख

      प्रशासनाला मिळालेली थप्पड

      महाराष्ट्र

      शब्दाला जागणारा नेता काळाच्या पडद्याआड

      अग्रलेख

      ना झुकले, ना वाकले, ना विकले!

  • राष्ट्रीय
    • अग्रलेख

      कर्नाटकी कशिदा

      महाराष्ट्र

      बांगलादेशविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारत सहाव्या गोलंदाजीमध्ये करणार बदल.

      अग्रलेख

      आशेचा किरण, की भ्रम?

      राष्ट्रीय

      अमित शहांचे संकेत स्पष्ट — बिहारमध्ये निकालानंतरच ठरेल मुख्यमंत्रीपद

      अग्रलेख

      भारताच्या सुरक्षेला आव्हान

  • आंतरराष्ट्रीय
    • अग्रलेख

      मध्यपूर्वेतील भडका

      आंतरराष्ट्रीय

      दुबईत १२ वी ज्ञानवर्धक शिवजयंती दिमाखात; शिवचरित्राची वैज्ञानिक मांडणी आणि आर्थिक…

      सामाजिक उपक्रम

      शिवजयंतीनिमित्त दुबईत साकारली भव्य शिवसृष्टी २०२६

      अग्रलेख

      लोकशाही जिंकली; पाश्चात्य हरले

      अग्रलेख

      झेप आणि आव्हाने

  • अर्थ
    • सर्व गोष्टीउद्योगगुंतवणूकरोजगारशेयरबाजार
      अग्रलेख

      सामरिक संतुलनाला आकार

      अग्रलेख

      झेप आणि आव्हाने

      अग्रलेख

      एक वर्षानंतर उपरती

      अग्रलेख

      कडू मात्रा

  • क्रीडा
    • सर्व गोष्टीsportsपॅरा शूटरऑलिम्पिककबड्डीक्रिकेटटेनिसफुटबॉलबास्केट बॉलबॅडमिंटन
      अग्रलेख

      कृतघ्नतेचा कळस

      क्रिकेट

      पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

      आंतरशालेय क्रीडा

      ऑर्किड ग्रुपची व्हेरॉक क्रिकेट स्पर्धेत विजयी घोडदौड कायम

      क्रीडा

      राज्यस्तरीय दांडपट्टा स्पर्धेत जालन्याच्या चिमुकल्यांचे चमकदार यश

  • कृषी
    • सर्व गोष्टीकृषी विश्व
      कृषी

      दुष्काळातही शेतकरी होणार मालामाल!

      पुणे

      आरक्षणामुळे ११ गावांतील शेतकरी भूमिहीन होणार आंदोलनाचा इशारा

      पुणे

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिवाळी साजरी करणार नाही – शरद पवार पत्रकार…

      अग्रलेख

      आनंद वाटा, आनंद मिळवा!

  • गेट टेक
    • सर्व गोष्टीगॅझेटटेक्नॉलॉजी
      अग्रलेख

      भू-राजकीय शस्त्र

      अग्रलेख

      सायबर दरोड्यावरचे भाष्य

      अग्रलेख

      वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग

      अग्रलेख

      अपयशात आशेचा किरण

  • आरोग्य
  • मी पत्रकार
  • इतर
    • सर्व गोष्टीइतिहासकानपिचक्यादिनविशेषपर्यटनपर्यावरणप्राणी विश्वमाहितीराजकारणरेखाटनलाईव्ह अपडेटशुभेच्छासरकारी योजना
      महाराष्ट्र राजकारण

      “अधिकृत अहवाल येईपर्यंत थांबा”; रोहित पवारांनी बोलू नये – चंद्रशेखर बावनकुळे

      राजकारण

      ‘मित्राला न्याय द्या’ एकनाथ शिंदेंकडे रोहित पवारांची थेट मागणी

      आंतरराष्ट्रीय

      दुबईत १२ वी ज्ञानवर्धक शिवजयंती दिमाखात; शिवचरित्राची वैज्ञानिक मांडणी आणि आर्थिक…

      अग्रलेख

      भू-राजकीय शस्त्र

गोल पोस्ट महाराष्ट्र निसर्गाची लय बिघडून टाकायची.. खूनच करायचा..!शुभांगी गोखले यांची पोस्ट चर्चेत
  • कट्टा
  • आध्यात्मिक
  • महाराष्ट्र
  • जिल्हा
  • स्पॉटलाइट
  • नेटकरी
  • इतर
  • पर्यावरण
  • पुणे
  • व्हिडिओ
  • बातम्या
  • माहिती
  • राजकारण
  • शुभेच्छा
  • समाजकारण
  • संस्कृती

निसर्गाची लय बिघडून टाकायची.. खूनच करायचा..!शुभांगी गोखले यांची पोस्ट चर्चेत

June 27, 2025
Share
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Telegram
    Shubhangi Gokhale Pandharpur Wari Criticism
    शुभांगी गोखले यांची पोस्ट चर्चेत;

    Shubhangi Gokhale Pandharpur Wari Criticism: सध्या आषाढी एकादशी जवळ येतेय. आणि आषाढी एकादशी म्हटल की वारकऱ्यांना ओढ लागते ती ती पंढरीच्या वारीची… पाऊले चालती पंढरीची वाट या जयघोषात असंख्य वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. आपल जीवन समृद्ध करणारी ही वारी म्हणजेच महाराष्ट्राच्या संस्कृतीच जणु एक भूषणच आहे.

    या वारीचा अनुभव सामान्य वारकऱ्यांसोबतच मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळीही या वारीत सहभागी होतात.
    यंदाच्या वारीतही अनेक मराठी कलाकारांनी सहभाग घेतला आहे. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. अनेकजण या वारीत विठुरायाचे भजन-कीर्तन करत वारकऱ्यांबरोबर पायी चालत आहेत.

    शुभांगी गोखले यांची पोस्ट चर्चेत
    @shubhangi.gokhale.18

    पण गेल्या काही वर्षांत पंढरपूरच्या वारीचं रूपच काहीसं बदललं आहे. सोशल मीडियावर फक्त फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यापुरतं काहीजण या वारीत सहभागी होतात. याबद्दल मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.आजवर अनेक नाटक, मालिका तसंच चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या शुभांगी गोखले सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात.

    त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केलाय ज्यात विठ्ठल उभा असुन त्याच्यासमोर संत तुकाराम दिसत आहेत. त्यांनी अस म्हटलंय …
    “खूप वर्षांपासून मनात येत रहातं वारी वर्षानुवर्षं शांतपणे, शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडी ची पाकिटं ने केळी वाटायची, मेकप करून त्या अन्नपूर्णांच्या मध्ये जबरदस्तीनी घुसून भाक-या भाजायच्या.. असे अनेक प्रकार करून क्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा.. कशासाठी?!

    काही दिवसांत “काजवा महोत्सव” नामक प्रकार सुरू होईल. त्यांचा मिलनाचा काळ.. मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशानी तीला आकर्षित करत असतात.. अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत, टॉर्चेस चा प्रकाश न् बडबड करून घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची.. खूनच करायचा.. खूप लिहायचंय पण उद्विग्नतेमुळे थकले… अशा शब्दात शुभांगी यांनी आपल मतं व्यक्त केलंय..

    न्यूज अनकट प्रतिनिधी; इंदिरा तेंडोलकर

    • टॅग
    • Devotion vs showoff at Wari
    • Firefly festival environmental impact
    • maharashtra
    • Maharashtra news
    • Maharashtra Wari tradition
    • Marathi actress on Wari culture
    • Marathi celebrities in Wari
    • Marathi News
    • Nature disruption
    • Pandharpur pilgrimage concerns
    • Pandharpur Wari 2025 controversy
    • Pune
    • Shubhangi Gokhale Instagram post
    • Shubhangi Gokhale viral post
    • tourism events
    • Vitthal Tukaram social media
    • Wari social media culture
    Share
    Facebook
    Twitter
    Pinterest
    WhatsApp
    Telegram
      पूर्वीचा लेखपिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक तयारी जोमात; अत्याधुनिक संगणक प्रणाली सज्ज!
      पुढील लेखज्येष्ठ साहित्यिक व मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचा घणाघात
      Prathmesh Patanakar

      संबंधित लेखया लेखकाकडून अधिक

      Maharashtra News

      बनावट ‘कोतवाल’ बनून लाच उकळणारा रंगेहात जेरबंद सातबारा नोंदीसाठी १५ हजारांची मागणी; एसीबीच्या सापळ्यात आरोपी अटक

      आंतरराष्ट्रीय

      दुबईत १२ वी ज्ञानवर्धक शिवजयंती दिमाखात; शिवचरित्राची वैज्ञानिक मांडणी आणि आर्थिक सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश…

      बातम्या

      आरटीई 2026-27 प्रवेश प्रक्रिया सुरू; 10 मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

      - Advertisement -

      गोल पोस्ट

      मराठा आरक्षणावरून वाद वाढला; कुणबी प्रमाणपत्रांवरून लक्ष्मण हाके यांचा सरकारवर आरोप

      March 6, 2026

      सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

      March 6, 2026

      कात्रजजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरची ट्रक-कारला धडक, दोन जखमी

      March 5, 2026

      MIT एडीटी कॅम्पसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! लेकीचा छळ करणाऱ्या हुल्लडबाजाला वडिलांनी कॅम्पसमध्येच...

      March 5, 2026
      अधिक माहिती पहा

      ताजी बातमी

      Maharashtra News

      मराठा आरक्षणावरून वाद वाढला; कुणबी प्रमाणपत्रांवरून लक्ष्मण हाके यांचा सरकारवर आरोप

      Maharashtra News

      सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

      Maharashtra News

      कात्रजजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरची ट्रक-कारला धडक, दोन जखमी

      Maharashtra News

      MIT एडीटी कॅम्पसमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! लेकीचा छळ करणाऱ्या हुल्लडबाजाला वडिलांनी कॅम्पसमध्येच...

      संपादक आवडी

      मराठा आरक्षणावरून वाद वाढला; कुणबी प्रमाणपत्रांवरून लक्ष्मण हाके यांचा सरकारवर आरोप

      March 6, 2026

      सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल

      March 6, 2026

      कात्रजजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरची ट्रक-कारला धडक, दोन जखमी

      March 5, 2026

      लोकप्रिय पोस्ट

      video

      संध्याकाळच्या बातम्या

      August 24, 2020

      तानाजी मालुसरे यांनी यशवंती घोरपड वापरली होती का ?

      December 8, 2019

      पुणे- सोलापूर महामार्गावर दोन अट्टल दरोडेखोरांना पकडले

      December 21, 2019

      प्रसिद्ध प्रकार

      • महाराष्ट्र10522
      • जिल्हा6307
      • राष्ट्रीय5427
      • पुणे4448
      • बातम्या4262
      • व्हिडिओ3975
      • मुंबई2142
      • अनकट बुलेटिन1935
      • आंतरराष्ट्रीय1856
      आमच्या विषयी
      कला, क्रिडा, राजकारण, समाजकारण साहित्य या व इतर क्षेत्रातील घडामोडी, सकारात्मक पत्रकारीता व विषयाच्या खोलापर्यंत जावून केलेल्या संकलनातून सादर केलेली बातमी हे आमचे वैशिष्ट्य असून विविध सरकारी योजनांची सविस्तर माहिती हि आमच्या या वाहिनी वरून पुरवली जाईल. या मध्ये आमचा मुख्य हेतू हाच असेल तो म्हणजे सखोल व सकारात्मक बातमी.
      FOLLOW US
      • Disclaimer
      • Privacy
      • Advertisement
      • Contact Us
      © Copyright 2023. Newsuncut : Breaking News From India, World, Cricket, Politics, Business and Entertainment. All rights reserved.
      error: Content is protected !!
      अधिक गोष्टी

      नाशिक शहरात वाढतेय बिबट्याची दहशत

      May 30, 2020
      New fire station in Baner Pune

      बाणेरला मिळाले अत्याधुनिक अग्निशमन केंद्र

      July 8, 2025
      Go to mobile version