स्पोर्ट्स अपडेट | News Uncut

स्पोर्ट्स अपडेट News Uncut: संपूर्ण स्पोर्ट्स, सामाजिक व आंतरराष्ट्रीय अपडेट्स – फक्त @newsuncutchannel वर! भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारत ‘अ’ सोबत सराव सामना खेळणार आहे, खेळाडूंची चाचपणी सुरू. गौतम गंभीरने खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला. पॅट कमिन्सने रचला नवा इतिहास! ईगल नाशिक टायटन्सचा पराभव, रायगड रॉयल्सचा दुसरा विजय. फिन अ‍ॅलेनने 49 चेंडूत 150 धावांचा ऐतिहासिक पराक्रम करत ख्रिस गेलचा विक्रम मोडला. श्रेयस अय्यरच्या संघाला पुन्हा उपविजेतेपद, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने मारली मुसंडी. पुणे वॉरियर्सचा पंचतारांकित विजय, इशिता, श्वेता आणि अक्षयाचा शानदार खेळ. क्रिकेटच्या या सर्व अपडेट्ससाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका!

error: Content is protected !!
Exit mobile version