गोल पोस्ट व्हिडिओ महाराष्ट्र अपडेट | News Uncut | Marathi | Live Updates

महाराष्ट्र अपडेट | News Uncut | Marathi | Live Updates

Maharashtra Update Live Marathi News: ताज्या बातम्यांकरिता आणि समाज, प्रशासन व राजकारणाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा!
कांदा पिकाच्या नुकसानीचे पंचनामे,
जालना ड्राय पोर्टचे उद्घाटन,
शाळा प्रवेशोत्सव,
बच्चु कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांची धरपकड,
छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी,
कोल्हापूरच्या कौलवं गावातील बेंदूर सण,
पिंपरीतील वाहतूक कोंडी,
नागपूरच्या देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश,
कोल्हापुरातील जबरी चोरीचा छडा आणि बीडच्या करपरा नदी परिसरातील प्राण्यांच्या अवशेषांचा समावेश आहे.
संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा!

error: Content is protected !!
Exit mobile version