स्पोर्ट्स अपडेट | News Uncut

9

Sports Update News Uncut: संपूर्ण स्पोर्ट्स, सामाजिक व आंतरराष्ट्रीय अपडेट्स – फक्त @newsuncutchannel वर!भारत न्यूझीलंडविरुद्ध 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत घरच्या मैदानावर उतरणार! दक्षिण आफ्रिकेने WTC 2025 मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करत नवा विजेता बनण्याचा मान मिळवला. बांगलादेशच्या कर्णधारपदी मेहदी हसन याची निवड. बोरसे-बाबुता जोडीने विश्वचषकात सुवर्णपदक पटकावले, तर भारतीय महिला हॉकी संघाला प्रो लीगमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. याशिवाय, आगामी देशांतर्गत हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले असून रणजी ट्रॉफीच्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल झाला आहे. आदित्य करंडक युवा कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगर पूर्व आणि सांगली संघाने विजयी सलामी दिली. सर्व क्रीडा बातम्यांचे अपडेट्स आणि विश्लेषणासाठी व्हिडीओ पाहा!