गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारात चेंगराचेंगरी ; ३० जणांचा मृत्यू

सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारात चेंगराचेंगरी ; ३० जणांचा मृत्यू

तेहरान (प्रतिनिधी) : इराकमध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मरण पावलेले इराणचे लष्करप्रमुख कासिम सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारात चेंगराचेंगरी झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ३० लोक मारले गेल्याची माहिती मिळत आहे.तर ६० हुन अधिक जखमी झाले आहेत.

सुलेमानी यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. त्यावेळी ही घटना घडली. त्याचा मृतदेह इराकहून प्रथम अहवाज, नंतर तेहरान आणि आता केरमन येथे आणण्यात आला. त्यांचे अंत्यसंस्कार येथे होतील. त्याच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी देशातील कित्येक भागातून लोक एकत्र येत आहेत. यापूर्वी अहवाज आणि तेहरानमध्ये मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.
त्याचा मृतदेह इराकहून प्रथम अहवाज, नंतर तेहरान आणि आता केरमन येथे आणण्यात आला. त्यांचे अंत्यसंस्कार येथे होतील.
त्याच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी देशातील कित्येक भागातून लोक एकत्र येत आहेत. यापूर्वी अहवाज आणि तेहरानमध्ये मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते.

error: Content is protected !!
Exit mobile version