भारत व बांग्लादेश दरम्यान होणाऱ्या टी-20 सामन्यांसाठी बांग्लादेशने आपला संघ जाहीर केला आहे.
बांग्लादेशने 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली असून संघाचे नेतृत्व शकिब अल हसन करणार आहे.
बांग्लादेशचा संघ : शाकिब अल हसन (कॅप्टन), तमिम इक्बाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुश्फिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, असीफ हुसेन, मुसद्दक हुसेन, अमीनुल इस्लाम, अराफत सनी, मोहम्मद सैफुद्दीन, अल अमीन हुसेन, मुस्तफिजुर इस्लाम, आणि शफीउल इस्लाम.
सामन्यांचे वेळापत्रक
पहिली ट्वेंटी20 : 3 नोव्हेंबर (दिल्ली)
दुसरी ट्वेंटी20 : 7 नोव्हेंबर- (राजकोट)
तिसरी ट्वेंटी20 : 10 नोव्हेंबर (नागपूर)
पहिली कसोटी : 14 ते 18 नोव्हेंबर (इंदूर)
दुसरी कसोटी : 22 ते 26 नोव्हेंबर (कोलकाता)