टॅग: अजितपर्व शॉर्टफिल्म स्पर्धा
‘आगीनफुल’ ठरली सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म, पटकावले लाखो रुपयांचे बक्षीस!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'अजितपर्व' शॉर्टफिल्म स्पर्धेत 'आगीनफुल' या शॉर्टफिल्मने प्रथम क्रमांक मिळवून १ लाख ११ हजार १११ रुपयांचे भव्य बक्षीस जिंकले. रील्स विभागात...








































