Friday, March 6, 2026
गोल पोस्ट टॅग अजित पवार

टॅग: अजित पवार

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीची जोरदार तयारी; कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश

पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मावळ तालुक्यात नुकतेच आमदार...

पिंपरी-चिंचवडला पूर्णवेळ आयुक्त कधी? प्रशासकीय प्रमुखाबद्दल संभ्रम!

पिंपरी-चिंचवड महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त कधी मिळणार, हा प्रश्न सध्या शहरवासीयांना भेडसावत आहे. आयुक्त शेखर सिंह यांची बदली होऊन त्यांना नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी...

वर्षभरात तिसरा पक्ष! डॉ. हेमलता पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या

आधी काँग्रेस, मग शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट! वर्षभरात तिसऱ्यांदा पक्ष बदलत डॉ. हेमलता पाटील यांनी अखेर 'घड्याळ' हाती...

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची प्रगती मंद, महारेल अन् मध्य रेल्वे...

नाशिक–पुणे दरम्यान २३२ किलोमीटरचा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून उभारला जाणार आहे. अनेक अडथळे पार करून रेल्वेमंत्री...

मी सध्या शिवसेनेत, पण…; अजित पवार ग्राऊंडवर उतरताच उद्धव ठाकरेंना धक्का

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय समीकरणे हलवून सोडली...

स्वबळावर महापालिका लढण्याची अजित पवारांची तयारी; नागरिकांशी संवाद वाढवला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीसाठी स्वबळावर लढण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “कोणत्याही निवडणुकीत आपण आपल्या पद्धतीने तयारी करायची...

कमळाच्या सावलीतून बालेकिल्ला परत घेण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात तब्बल पंधरा वर्षांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा थेट मैदानात उतरले आहेत. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या शहरावर सध्या कमळाची...

ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत मोठा वाद अजित पवारांच्या संघटनेलाच मतदानाचा अधिकार नाही!

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (MOA) आगामी निवडणुकीत मोठा वाद उफाळून आला आहे. MOA ने जाहीर केलेल्या मतदार यादीत खुद्द अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार...

भेगडे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा

मावळ तालुक्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पुणे पीपल्स बँकेचे विद्यमान संचालक बबनराव भेगडे भाजपमध्ये जाणार असल्याच्या...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद-पवारांचा टशन; अजित पवारांना विचारधारेवर लक्ष केंद्रीत करण्याचा इशारा

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचा आदेश दिल्यानंतर राजकीय वर्तुळात गदारोळ सुरु झाला आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत...
- Advertisement -

गोल पोस्ट

ताजी बातमी

error: Content is protected !!