टॅग: ग्रेड-सेपरेटर
विद्यापीठ चौकात वाहतूककोंडीला ‘ब्रेक’! नवीन रॅम्पला स्थायी समितीची मंजुरी
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी आता कमी होणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरून औंध-बाणेर-पाषाणकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन लेनचा ‘कनेक्टिंग आर्म’ (रॅम्प) उभारण्यास...










































