टॅग: जय जवान जय किसान
चोपड्यात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त काँग्रेसकडून अभिवादन कार्यक्रम
चोपडा तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय) कमिटीच्या वतीने २ ऑक्टोबर २०२५, गुरुवार रोजी सकाळी १०:३० वाजता कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात...








































