टॅग: दसरा दिवाळी सण सवलत
खुशखबर! नवरात्रीत सुकामेवा स्वस्त, उपवास आणि सण होणार गोड!
नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सुकामेव्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. यामुळे खजूर, बदाम, पिस्ता...








































