टॅग: पिंपरी चिंचवड ई-बस संप
‘ई-बस’ चालकांचा संप निगडी आगारातून सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल!
पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (२२ ऑगस्ट) पीएमपीच्या निगडी आगारात ई-बस चालकांनी केलेल्या अचानक संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी चालकांनी...










































