टॅग: प्लास्टिक पिशवी दंड
‘बंदी’ फक्त कागदावर! पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा ‘राजरोस’ वापर पालिकेची कारवाई अपयशी
पिंपरी-चिंचवड शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी बंदी घालली होती. मात्र, शहरात ही बंदी फक्त कागदोपत्री राहिली...










































