टॅग: महाराष्ट्राची कला परंपरा
पुणे फेस्टिवलमध्ये नारदीय कीर्तनाचा जलवा
विस्मृतीच्या पडद्याआड गेलेली नारदीय कीर्तन कला पुणे फेस्टिवलच्या व्यासपीठावर पुन्हा रंगून गेली. आणि सगळ्यात खास म्हणजे, यावेळी ही परंपरा महिला कीर्तनकारांनी रंगवली.








































