टॅग: महाराष्ट्र दुर्दैवी घटना
पावसामुळे उपचारास उशीर, मुलीचा मृत्यू
शिऊर येथील वैष्णवी योगेश जाधव हिची अचानक प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओढ्याला आलेल्या पुरामुळे रुग्णालयाच्या रस्त्यावर...








































