टॅग: वीज वापर तपासणी
पुणेकरांनो सावधान! स्मार्ट मीटरमध्ये फेरफार कराल, तर ‘एका झटक्यात’ पकडले जाल!
वीजचोरी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महावितरणने पुणे परिमंडलात बसवलेल्या स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यास सुरुवात केली आहे. या...










































