टॅग: 800 Rupees Scholarship Issue
महागाई गगनाला, शिष्यवृत्ती मात्र ठप्प! कधी होणार वाढ
जिल्हा परिषद आणि शासकीय शाळांमधील मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थिनींची गळती कमी व्हावी आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने सामाजिक न्याय विभागामार्फत शिष्यवृत्ती...










































