टॅग: Bad smell
पुणे शहरातील बीआरटी बसस्टॉप कचरा आणि दुर्गंधीच्या विळख्यात!
पुणे २० फेब्रुवारी २०२५: शहरात सार्वजनिक वाहतुकीसाठी बीआरटी बससेवा सुरू आहे. परंतु, अनेक बसस्टॉपवर कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना...