टॅग: Cartoonists
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा हातात
राज्य घटनेनं मूलभूत अधिकारांना अतिशय महत्त्व दिलं आहे. त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, हे जरी खरं असलं, तरी अलिकडच्या काळात उठसूठ कुणीही उठतो...