टॅग: CommunityCare
गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकातील कार्यकर्त्यांना ‘संजीवनी’चा मंत्र
यंदाच्या गणेशोत्सवात पुणे शहराची शान असलेल्या ढोल-ताशा पथकांना केवळ वादनाचा नव्हे, तर 'जीवन वाचवण्याचा' मंत्रही मिळणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि...










































