टॅग: Donald Trump president America
ट्रम्पम् शरणम् गच्छामि!
अमेरिकेत चार वर्षांच्या खंडानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. निवडणुकीच्या प्रचारात आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याची किंमत जग आता मोजते...








































