टॅग: Ganesh Festival Pune Transport
तिकीट दरवाढीचा परिणाम २० लाख प्रवाशांनी पीएमपीकडे पाठ फिरवली
पुणेकरांसाठी सार्वजनिक वाहतुकीचा मोठा आधार असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) यंदाच्या गणेशोत्सवात एक मोठा विरोधाभास अनुभवायला मिळाला आहे. तिकीट दर वाढवल्यामुळे...










































