टॅग: Livelihood Action Plan
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम; दुर्बळ घटकांना मिळणार सक्षमतेचा आधार!
Pimpri Chinchwad Livelihood Action Plan: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरातील दुर्बळ घटकांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत आहे. महापालिकेच्या वतीने शहर उपजीविका कृती आराखडा...