टॅग: Lonavala Development Issues
लोणावळ्यात ‘उबाठा’चा बिगुल! युती नाही, स्वबळाचा नारा!
थंड हवेच्या लोणावळ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत स्वबळाचा नारा दिला आहे....









































