टॅग: Maharashtra Industrial Development Corporation
पुरंदर विमानतळासाठी जमिनीची मोजणी आणि सर्वेक्षण लवकरच सुरू होणार!
Purandar Airport Project: पुरंदर तालुक्यातील बहुप्रतिक्षित विमानतळाच्या जमिनीच्या संपादनाला लवकरच वेग येणार आहे. तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव...