टॅग: Mahashivratri
महाशिवरात्री विशेष: रताळी-कवठांचा बाजार तेजीत, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य!
पुणे २५ फेब्रुवारी २०२५: महाशिवरात्रीच्या उपवासासाठी लागणाऱ्या रताळी आणि कवठांची मोठी आवक पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत...