टॅग: Marathi Dhol Tasha International
अबुधाबीत त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या नवीन शाखेचा शुभारंभ
युनायटेड अरब अमिरातीतील अबुधाबी आता होणार ढोल-ताशांच्या गजराने दणाणून! त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या नव्या शाखेचा भव्य शुभारंभ अबुधाबीत पार पडला आहे.










































