टॅग: Mumbai Election 2026
शहरं कुणासाठी ? सत्ता कुणासाठी ? आणि नागरिक फक्त मतदार ?
पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, मुंबई — ही शहरे आता महानगरपालिका राहिलेली नाहीत, ती ठेकेदारांची कुरणे, राजकीय पक्षांची एटीएम यंत्रणा आणि नागरिकांची छळ छावणी...










































