टॅग: NCP leader Ajit Pawar
शब्दाला जागणारा नेता काळाच्या पडद्याआड
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव साडेतीन दशके सातत्याने चर्चेत होते. अल्पकालीन लोकसभेची कारकीर्द वगळता ते सातत्याने बारामती मतदारसंघातून निवडून येत होते....










































