टॅग: PCMC Ration Shops
धान्य वाटप ठप्प! ई-पॉस मशीन बंद, लाभार्थी संतापले!
उशिराने दाखल झालेल्या नोव्हेंबर महिन्याच्या धान्याच्या वितरणात आता ई-पॉस मशीनच्या तांत्रिक बिघाडाने मोठा अडथळा निर्माण केला आहे. शहरातील रेशन दुकानांवरील ई-पॉस मशीन्स...










































