टॅग: Pimpri Chinchwad news
अवैध उत्खनन-वाहतुकीवर कारवाई, महसुलात तब्बल ९९ कोटींची विक्रमी वाढ!
पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार कार्यालयाच्या कडक कारवाईमुळे राज्याच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२५ या दीड वर्षांच्या कालावधीत, कार्यालयाने...
रेशन दुकान तपासणीतील लपवाछपवी पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांची चिंता
पुरवठा विभागाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह अपारदर्शकतेमुळे गैरव्यवहारांना खतपाणी!
पिंपरी-चिंचवड शहरातील रेशन धान्य दुकानांच्या तपासणीबाबत पुरवठा विभागाकडून सुरू असलेली लपवाछपवी...
रुग्णालय स्वच्छतेत क्रांती! रोज बदलेल बेडशीटचा ‘रंग’
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने रुग्णालयांमधील संसर्गजन्य रोगांचा धोका कमी करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. आता शासकीय रुग्णालयांमध्ये 'यांत्रिक निर्जंतुक धुलाई' (Mechanical...
पिंपरी-चिंचवडमध्ये मतदारांची विक्रमी वाढ ५.२१ लाख नवीन चेहरे!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीपूर्वी शहराच्या मतदारसंख्येत धक्कादायक वाढ नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी २०१७ नंतर तब्बल पावणेनऊ वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी, मतदारांची संख्या...
भोसरी रुग्णालयात ‘दारूच्या पार्ट्या’ रुग्णसेवेला कलंक! कारवाईची टांगती तलवार!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी रुग्णालयातील एक्स-रे विभागात सुरू असलेल्या एका धक्कादायक प्रकाराने आरोग्य सेवेलाच गालबोट लावले आहे. रुग्णांना सेवा देण्याच्या जागी येथील काही...
‘आनंदाचा शिधा’ गायब, दिवाळीत गरीबांच्या ताटात ज्वारीची भाकर!
यंदाच्या दिवाळीत राज्य सरकारने 'आनंदाचा शिधा' उपक्रम बंद केल्याने पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४ लाख ८९ हजारांहून अधिक गरीब शिधापत्रिकाधारकांना मोठा धक्का बसला आहे....
पालिकेने नंबर दिला, पण अधिकाऱ्याचा दावा ‘नाहीच’
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात उपसंचालक म्हणून नुकतीच रुजू झालेल्या किशोर गोखले यांनी पालिकेने अद्याप अधिकृत मोबाईल नंबर दिला नसल्याचा दावा केला आहे,...
‘रिंग रोड’च्या भूसंपादनासाठी ‘पीएमआरडीए’ वेगात, कामांचा घेतला आढावा
पुणे महानगर आणि परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी 'पीएमआरडीए' (PMRDA) प्रशासनाने पुढाकार घेतला...
पिंपरी महापालिकेच्या करसंकलन विभागात घोटाळेबाजांना अभय? चौकशी अहवाल वर्षभरापासून धूळ खात
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागात झालेल्या नियमबाह्य आणि बेकायदेशीर कामकाजाची चौकशी होऊनही दोषींवर कारवाई होत नसल्याने मोठा संशय व्यक्त केला जात आहे. या...
प्राधिकरणमध्ये ‘मेघ मल्हार’ महोत्सवाचा अनोखा नृत्याविष्कार
कला आणि संस्कृतीचा संगम साधत प्राधिकरणमध्ये उद्या (गुरुवार, दि. ४) 'मेघ मल्हार महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव नृत्यकला मंदिराच्या वतीने...
















































