टॅग: Pune sustainable transport update
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी पीएमपीच्या ताफ्यात येणार १ हजार नव्या सीएनजी बस!
PMPML CNG Bus Expansion Pune: पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे! पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) लवकरच...










































