टॅग: Rohit sharma injury
न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा मुकण्याची शक्यता; जाणून घ्या कारण..
दुबई २६ फेब्रुवारी २०२५ : दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर भारतीय टीम पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सरावाला लागली आहे. यातच टीम इंडियसाठी धक्कादायक बातमी...