टॅग: Talegaon Dabhade Voter List
तळेगाव दाभाडेत मतदारांची विक्रमी वाढ लोकशाहीचा उत्सव!
तळेगाव दाभाडे शहराच्या राजकारणात आणि लोकशाही प्रक्रियेत लक्षणीय वाढ झाली आहे! तब्बल नऊ वर्षांनी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली...










































