टॅग: Thief Arrested
‘लकबी’ने उघड केली चोरट्याची ‘चाल’ दिघीतील तीन घरफोड्यांचा काही तासांत छडा!
दिघी परिसरात झालेल्या सलग तीन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात दिघी पोलिसांना काही तासांतच यश आले आहे. केवळ संशयिताच्या चालण्याच्या लकबीवरून त्याचा माग...










































