टॅग: Toilet
१४ लाखांचे स्वच्छतागृह, पण दिव्यांगांसाठी कुठे? प्रशासनाचा ढिसाळ कारभार!
पुणे, २४ फेब्रुवारी २०२५ - सिंहगड रस्त्यावरील अभिरूची परिसरात भिडे उद्यानात दिव्यांगांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागाने तब्बल १४ लाख रुपये खर्चून बांधलेले...