गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा ‘तानाजी’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात

‘तानाजी’ चित्रपट अडकला वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : अजय देवगण आणि काजोलचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ रिलीजपूर्वी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
या चित्रपटाविरुद्ध दिल्ली येथील अखिल भारतीय क्षत्रिय कोळी राजपूत संघाकडून दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
चित्रपटामध्ये दिग्दर्शकांनी तानाजी मालुसरे यांचे खरे वंशज दाखवले नाहीत. असे म्हणत याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.
या याचिकेवर १९ डिसेंबर रोजी सुनावणी केली जाणार आहे. १० जानेवारी २०२० रोजी हा चित्रपट मराठी आणि हिंदीत सगळीकडे प्रदर्शित केला जाणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version