टाटा कंपनीची नवीन ‘Nexon XM(S)’ ही कार लाँच

9

नवी दिल्ली; ३ सप्टेंबर २०२०:

टाटा मोटर्स कंपनीने नवीन ‘Nexon XM (S)’ ही कार लाँच केली आहे. तर जाणून घेऊयात त्यातील नव नवीन फिचर्स

सेफ्टी फीचर्स :
‘TATA Nexon’ च्या सेफ्टी फीचर्समध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल, रोलओव्हर मिटिगेशनचं समावेश आहे.तसेच इमर्जन्सी ब्रेक असिस्ट, ईबीडी, एबीएस, ISOFIX, हाइट एडजस्टेबल सीट बेल्ट्स,, रिव्हर्स पार्किंग असिस्ट इ. समावेश आहे.

इंजिन पॉवर :

Nexon XM(S) मॅन्युअल आणि एएमटी दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध आहे.
नेक्सॉन मॅन्युअलच्या पेट्रोल आणि डिझेल प्रकारांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ८.३६ लाख आणि ९.७० लाख रुपये आहे.
त्याचबरोबर XM(S एएमटीच्या पेट्रोल व्हेरिएंटची किंमत ८.९६ लाख रुपये आहे, तर डिझेल व्हेरिएंटची किंमत १०.३६ लाख रुपये आहे.
नेक्सॉनचे १.२ लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन 120hp पॉवर आणि 170Nm चा टॉर्क जनरेट करते.

१.५ लीटर डिझेल इंजिन 110hp पॉवर आणि 260Nm टॉर्क जनरेट करते.
दोन इंजिन पर्यायांसह ६ स्पीड मॅन्युअल किंवा एएमटीमध्ये उपलब्ध आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा