थायलंडमध्ये दहशतवादी हल्ल्यात १५ ठार

25

थायलँड: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सैन्यदलाच्या प्रवक्त्याने काल दिली. तेव्हाच्या थायलंडमधील दक्षिणेकडील हिंसाचारग्रस्त भागात मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेल्या सोप्या दहशत हल्ल्यात १५ नागरिक मृत्युमुखी पडले.
थायलंडच्या दक्षिणेकडील तीन प्रांतांमध्ये हिंसाचाराचे थैमान सुरू असून त्यात सात हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मलेशिया ला लागून असलेल्या या तीन प्रांतांना अधिक स्वायत्तता देण्यासाठी या भागातील मुस्लिम दहशतवाद्यांची जी मागणी आहे. या प्रांतांमध्ये पोलीस आणि लष्कराचे सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत. दहशतवाद्यांकडून स्थानिक नागरिकांवर हल्ले केले जात आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा